अनेक लोकांना काळा धागा परिधान केलेले पाहिले असेल, काळा धागा बांधल्याने वाईट नजर आणि शनि प्रदोषापासून वाचलं जाऊ शकतो. हा धागा पाय, मान, बाजू किंवा मनगटात बांधतात. हा धागा बांधण्याचे फायदे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत. काळा धागा बांधण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते. काळा धागा बांधण्याशी संबंधित मान्यतांबाबत जाणून घेऊया-
#Blackthread #blackthreadanklet #wearingBlackthread #Black #lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा